1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 4 नोव्हेंबर 2024 (15:37 IST)

चांगले मुठभर खारे पिस्ते खाणार... तितक्यात

whatsapp marathi jokes
दिवाळीत ओळखीच्यांच्या घरी गेलो होतो....  त्यानी फराळ आणून ठेवला, बरोबर ड्रायफ्रुट पण होते. मग ते चहा आणायला आत गेले.....
 
मला पिस्ते फार आवडतात.... चांगले मुठभर खारे पिस्ते खाणार... तितक्यात माझी नजर समोरच्या CCTV कॅमेऱ्यावर गेली..... इतका राग आला ना..... मी फक्त एकच पिस्ता घेऊन चघळत बसलो..!!
 
ते चहा घेऊन बाहेर आले तेव्हा मी त्यांना विचारलं..... "कॅमेरा कितीला घेतलात?"   तर ते हसत हसत म्हणाले.... "डमी कॅमेरा आहे तो.... मी दिवाळीत नेहमी लावून घेतो." 
 
आता स्थळ विचाराल तर याद राखा..!!