बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 21 ऑक्टोबर 2024 (17:49 IST)

शब्दाने शब्द वाढतात

शब्दाने शब्द वाढतात
आणि मग अशाने शाब्दिक वाद निर्माण होतात
तसेच शब्द मनावर खुप वाईट परिणाम करतात,
म्हणून काहीही प्रकरण असो शक्यतो
मारामारी करूनच मिटवावे..!