मी सांगून सांगून थकले ! Download Updated: Thu, 21 Nov 2024 (18:12 IST) google-news बायको: अहो जरा बाजूला व्हा, कामाच्या वेळी तुमची हे असं पप्पी वगैरे घेत जाऊ नका… आतून कामवालीचा बोलते- सांगा जरा त्यांना नीट समजावून, मी सांगून सांगून थकले ! नवरा चार दिवसापासून घरीच आला नाहीये…!