मन्याचं लग्न पटकन ठरलं, कारण जाणून हसू आवरणार नाही
मन्याचं लग्न पटकन ठरलं आणि झटकनं लग्न झालं आणि सुखाचा संसार सुरु झाला.
एके दिवशी मन्याने बायकोला विचारले: तू इतकी सुंदर मग तू माझ्यात असं काय पाहिलंस की मला लगेच लग्नाला हो म्हणालीस ?
बायको : मी तुला दोन-तीनदा भांडी घासताना पाहिलं.