सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 21 ऑक्टोबर 2024 (23:30 IST)

नवर्‍यासाठी बायकोची मनापासून प्रार्थना

हे देवा मी माझ्यासाठी काहीच मागत नाहीये फक्त एकच प्रार्थना माझ्या नवऱ्याला पैसा, धन, संपत्ती, यश सर्व काही भरभरुन दे... 
.
.
.
.
त्याच्याकडून कसं घ्यायचं ते मी बघून घेईन...