1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं

पोटात दुखल्यास वावडिंगाचा वापर करावा

वावडिंग हे एका झाडाचे दाणे असतात. ह्यांचा उपयोग मुख्यत: लहान मुलांवर जंतांच्या दुखण्यावर केला जातो. हा जरी प्रधान गुण असला, तरी वाताचा नाश करणे, पचनाला मदत करणे, रक्ताची शुद्धी करणे, अपचनाची दुखणी, पोटात दुखणे, अग्निमांद्य इत्यादी त्रासावर ह्याचा उपयोग होतो.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा