नैऋत्य दिशा झुंबरासाठी चांगली
|
या झुंबराद्वारे उजळणारे दिवे सकारात्मक ऊर्जा प्रवाहीत करतील. रोज संध्याकाळी कमीत कमी दोन तास तरी हे दिवे प्रकाशित करावेत. त्यामुळे पृथ्वी या मूतत्वाची मोठ्या प्रमाणात वृद्धी होते. कुटुंबातील सदस्यांमध्ये स्नेहभाव व मिळून-मिसळून राहण्याची भावना वृद्धिंगत होते. अविवाहितांचे विवाह होण्याची शक्यता वाढीस लागते.
घरातील सुखसमृद्धीसाठी हे करा
