हिंसात्मक चित्रे घरात लावू नयेत
|
महाभारतातील दृश्य किंवा हत्याराचे चित्र घरात भांडणे निर्माण करू शकतात. कारण यातून हिंसा ओसंडून वाहत असते. या चित्रांमुळे आपले प्रियजनांशी संबंध बिघ़डू शकतात. एकत्र कुटुंबात हे चित्र नेहमीच सासू-सुनेमध्ये होणार्या भांडणाचे मुख्य कारण ठरले आहे.
|
