धोनीला हवेत पाच गोलंदाज!
भारतीय संघाला कसोटीत न्यूझीलंडला रोखण्यात अपयश आले असले तरी आता भारतीय संघ एकदिवसीय सामन्यांसाठी सज्ज झाला आहे. धोनीने वन डे सामन्यासाठी पाच गोलंदाज खेळवण्याची मागणी केली आहे.
20 तारखेला होणार्या कसोटी सामन्यात पाच गोलंदाजांसह मैदानावर उतरण्याची तयारी आहे.
धोनीवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर आतापर्यंत त्याने कधीही एकाच सामन्यात पाच गोलंदाज खेळवले नव्हते.
जहीर खान जखमी झाल्यानंतर भारतीय गोलंदाजीची धार कमकुवत झाल्याचे बोलले जात आहे.