नागपूर टेस्टमध्ये न्यूझीलँड ने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करणे निश्चित केले व त्याचे ६ गडी अवघ्या ८७ धावांमध्ये तंबूत परतले आहेत. भारतातर्फे श्रीशांत, ईशांत व प्रग्यान ओझाने प्रत्येकी २ गडी बाद केले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा