पराभव पचवणे कठीण- युवराज
केवळ 116 धावांचा पल्ला गाठता न आल्याने चेन्नई सुपर किंग्ज कडून पराभव स्वीकारावा लागल्याने पंजाबचा युवराज नाराज असून, फलंदाजांनी जबाबदारीने खेळ न केल्यानेच हा पराभव झाल्याचे त्याचे म्हणणे आहे. हा पराभव पचवणे कठीण असल्याचे तो म्हणाला.
आयपीएलच्या सामन्यात चेन्नईने पंजाबचा 24 धावांनी पराभव केला. पंजाबचा संघ 20 षटकात 8 बाद 92 धावा करू शकला.
पंजाबचे फलंदाज मैदानावर टिकू न शकल्यानेच पराभव स्वीकारावा लागल्याचे युवराजचे म्हणणे आहे. या पराभवानंतर आता पंजाब सेमीफायनलमधून बाहेर पडला आहे.