पीटरसनचे द्विशतक!
Written By: वेबदुनिया
Updated: Mon, 6 Dec 2010 (09:04 IST)
एशेज मालिकेत इंग्लंडच्या केविन पीटरसनने शानदार द्विशतक ठोकत कांगारुंना पळता भूई थोडी केली आहे. त्याच्या खेळाने इंग्लंडने चार गडी गमावत 551 धावा केल्या असून, कांगारुंवर 306 धावांची आघाडी घेतली आहे.
आज इंग्लंड आपला डाव घोषीत करण्याची शक्यता असून, पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आल्याने आता कांगारुंवरील दबाव वाढला आहे.
आज इंग्लंड आपला डाव घोषीत करण्याची शक्यता असून, पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आल्याने आता कांगारुंवरील दबाव वाढला आहे.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
