रणजीत गांगुली फ्लॉप!
दिल्लीतील करनॅल सिंह स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रेल्वे विरोधातील रणजी सामन्यात बंगाल संघाची चांगलीच वाताहात झाली. संघात गांगुलीसारखा अनुभवी खेळाडू असताना संघ 201 धावातच तंबूत परतला.
नाणेफेक जिंकत बंगालने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अरिंदम दास, जतिमोनी बसु दिबयेंदू चक्रवर्ती आणि कर्णधार मनोज तिवारी लवकरच तंबूत परतले.
यानंतर आलेल्या दादाकडून सार्यांना आशा होत्या. परंतु सौरव केवळ 13 धावाच करत परतल्याने बंगालचा डाव 201 धावांवर संपला.