1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई सल्ला

व्यापारात तेजीसाठी

फेंगशुई सल्ला
व्यापारात आघाडीवर येण्यासाठी तुम्ही जिथे बसता तेथे उजवीकडे एक ड्रॅगन ठेवा. त्याचे तोंड खिडकीकडे किंवा दरवाजाकडे करा. ड्रॅगन नेहमी मोत्यांकडे धावत असतो. त्यामुळे समृध्दी व भरभराट येऊ शकते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा