Astro Tips : कर्जमुक्तीसाठी हे उपाय करा

black money
कर्ज हे एक असे दलदल आहे, ज्यात एकदा तुम्ही अडकला तर त्यात अडकतच जातात. ज्योतिष शास्त्रात षष्ठम, अष्टम, द्वादश भाव आणि मंगळाला कर्जाचे कारक ग्रह मानले जातात. मंगळ जर निर्बळ असेल किंवा पाप ग्रहाशी संबंधित असेल किंवा अष्टम, द्वादश, षष्ठम भावात नीच स्थितीत असल्यास व्यक्ती सदैव ऋणी बनून राहतो. अशात जर मंगळावर शुभ ग्रहांची दृष्टी पडली तर कर्ज तर असतो, पण ते फेडण्यात फार अडचणींना तोंड द्यावे लागते. शास्त्रानुसार मंगळवार आणि बुधवारी कर्जाचे घेवाण देवाण टाळले पाहिजे. मंगळवारी कर्ज घेणारा व्यक्ती सोप्यारीत्याने कर्ज फेडू शकत नाही आणि त्याच्या संतानाला या कारणांमुळे त्रास भोगावा लागतो.
कर्ज निवारणापासून मुक्तीसाठी उपाय...> >




1. शनिवारी ऋणमुक्तेश्वर महादेवाचा पूजा करायला पाहिजे.

2. मंगळवाराची भात पूजा, दान, होम आणि मंगळच्या मंत्राचा जप करावा.
पुढे वाचा....


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

मार्गशीर्ष महिन्यातील या 10 गोष्टी जाणून घ्या

मार्गशीर्ष महिन्यातील या 10 गोष्टी जाणून घ्या
मार्गशीर्ष किंवा अघन महिना भगवान श्रीकृष्णाचे रूप असल्याचे सांगितले जाते. या महिन्यात ...

मार्गशीर्ष महिन्यात 12 पवित्र नावे जपा, जीवनातील सर्व संकटे ...

मार्गशीर्ष महिन्यात 12 पवित्र नावे जपा, जीवनातील सर्व संकटे दूर करा
हिंदू दिनदर्शिके प्रमाणे वर्षाचा नववा महिना अघन किंवा मार्गशीर्ष नावाने ओळखला जातो. ...

संकष्टी चतुर्थी व्रत कथा

संकष्टी चतुर्थी व्रत कथा
कदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरले. तेव्हा त्यांना बघून चंद्र उपहासाने ...

संकष्टी चतुर्थी पूजा विधी आणि उपाय

संकष्टी चतुर्थी पूजा विधी आणि उपाय
संकष्टी चतुर्थीला गणपतीची दिवसाला दोनदा पूजा करण्याचे विधान आहे. या दिवशी गणपतीची पूजा ...

देवपूजा कशी करावी? संपूर्ण माहिती जाणून घ्या

देवपूजा कशी करावी? संपूर्ण माहिती जाणून घ्या
नियम लक्षात घेऊन नित्य देवपूजा केल्याने मन:शांति लाभते. घरात पवित्र आणि प्रसन्न वातावरण ...

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...