1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
  4. मराठी कविता : जगणं खूप सुंदर आहे

मराठी कविता : जगणं खूप सुंदर आहे

जगणं खूप सुंदर आहे
 
त्यावर हिरमसू नका
 
एक फूल उमललं नाही
 
म्हणून रोपाला तुडवू नका.
 
सगळं मनासारखं होतं असं नाही
 
पण मनासारखं 
 
झालेलं विसरू नका
 
सुटतो काही जणांचा हात नकळत
 
पण धरलेले हात सोडू नका.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा