- लाईफस्टाईल
» - मराठी साहित्य
» - मराठी कविता
नजर
डॉ. सौ. उषा गडकरी
लोखंडी साखळदंडानंगच्च लावलेला दरवाजाअलगद उघडावाआणि आतल्या वाटेवरून सहज सरसरत चालत राहावंकुठलेही काटेकुटे, खाचखळगे आडवे येऊ नयेतविंचवांना वा सापानं वाट रोखू नयेसाक्षात प्रकाशानंच बोट धरूनहळूवार पुढं पुढं न्यावंतशी तुझी एकच आश्वासक नजरएखादाचा बोललेला शब्दउभ्या आयुष्याचातोल सांभाळतो आहे.