testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

‘जबरा फॅन’ चा आदित्य चोप्राला फटका

jabra fan

अभिनेता शाहरुख खानच्या ‘फॅन’ चित्रपटामध्ये ‘जबरा फॅन’ हे गाणे दाखवले नसल्याने निर्मात्याला 15 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. औरंगाबादमधील आफरीन फातिमा आणि त्यांची दोन मुले चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना चित्रपटात हे गाणे दिसले नाही. त्यामुळे त्यांनी राज्य ग्राहक आयोगात अपील दाखल केले होते. त्यावर कारवाई करत

आयोगाने निर्माता आदित्य चोप्रा यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी दहा हजार रुपये आणि तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये देण्याचे आदेश दिले.

15 एप्रिल 2016 रोजी औरंगाबादच्या पीव्हीआर थिएटरमध्ये ‘फॅन’ हा चित्रपट लागला होता. शहरातील आफरीन फातिमा आणि त्यांची दोन मुले नबील, प्लोरा यांसोबत कुटुंबातील इतर 7 सदस्य चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. हा चित्रपट केवळ ‘जबरा फॅन’ हे लोकप्रिय गाणे असल्याने पाहण्यासाठी मुलांनी आग्रह केला होता. मात्र संपूर्ण चित्रपटामध्ये ‘जबरा फॅन बन गया’ हे गाणे दाखवण्यात आले नाही. त्यामुळे मुले नाराज झाली. या निणर्याविरोधात आफरीन फातेमा यांनी राज्य ग्राहक आयोगात अपील दाखल केले.यावर अधिक वाचा :

गोळ्या घालून मारण्याचे दिवस आलेत: भन्साळी

national news
मुंबई- कोणत्याही देशासाठी कलाकार, विचारवंत व बुद्धिवादी मंडळी महत्त्वाची असतात. त्यांची ...

बॅकसीट

national news
तुमची गाडी म्हणजे तुमचं आयुष्य, तिचे ड्राईव्हर अर्थात तुम्ही स्वतः आणि तुमच्यावर जीव ...

‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ चा ट्रेलर प्रदर्शित

national news
शाहिद कपूरचा छोटा भाऊ ईशान खत्तरच्या ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला ...

'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

national news
दिग्‍दर्शक अशोक चौबे दिग्‍दर्शित 'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. या ...

रजइच्या खालून 2 पायाऐवजी 4 पाय दिसत होते ...

national news
बायको एक दिवस ऑफिसवरुन थोडी लवकर घरी आली .... गुपचुप बेडरुम मध्ये येउन बघते तर काय ...