testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

एकबोटेनां मिळाला, जामीन उच्च न्यायालयाने केला मंजूर

Last Modified गुरूवार, 8 फेब्रुवारी 2018 (08:51 IST)

मिलिंद एकबोटेंचा अटक पूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचाराप्रकरणी आरोपी असलेले मिलिंद एकबोटें हे आरोपी आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने
अटपूर्व जामीन मंजूर केला आहे . आता या प्रकरणाची
पुढील सुनावणी २० फेब्रुवारीला होणार आहे.
Bhima-Koregaon violence case: Supreme Court granted interim protection to one of the accused Ramakant Ekbote.

दंगली प्रकरणी आता मिलिंद एकबोटेला तात्पुरता दिलासा मिळाला.
उच्च न्यायालयाचा आदेश अजूनपर्यंत वेबसाईटवर अपलोड झाला नाही मात्र आता पार्श्वभूमिवर सर्वोच्च न्यायालयाकडून एकबोटेंना संरक्षण मिळालं आहे. अटकपूर्व जामीन अर्जावर पुढील सुनावणी २० फेब्रुवारीला होणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाला एकबोटे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
पुणे सत्र न्यायालायाचे अटक वारंट असूनही ते एकबोटेना अटक करू शकणार नाहीत.यावर अधिक वाचा :

31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप

national news
1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

इन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल

national news
1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...

एअर एशियाची दमदार ऑफर

national news
एअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

मुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त

national news
सोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया

national news
फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...

फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...

national news
मार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...