testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पोलिसाची मुलगी गँगरेपची शिकार, तासंतास भटकली FIR साठी

भोपाळ- पोलिस विभागाचे काय हाल आहे हे पुन्हा एकदा मध्यप्रदेशातील भोपाळ येथे बघायला मिळाले जेव्हा पीडितेला साठी तासंतास भटकावे लागले. पोलिसकर्मीची मुलगी तिची ही फरफट झाली. तसेच घटनेत गँगरेपची पृष्ठी झालेली नाही आणि आरोपींनी हे कृत्य नाकारले आहे.
पीडिताने दाखवली बहादुरी
जेव्हा तासंतास भटकूनही ‍एफआयआर नोंदवण्यात आली नाही तरी पीडिताने स्वत: संभावित स्थळांवर पोहचून एक आरोपीला धरले आणि त्याला खेचडत पोलिस ठाण्यात घेऊन गेली.

पोलिस मुख्यायलाने पीडिताला तात्काळ मदत न केल्याची घटना गंभीरतेने घेत चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे. या प्रकरणात एमपी नगर ठाण्यातील सब इंस्पेक्टर टेकाम व जीआरपी टीआई मोहित सक्सेना यांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे.
तसेच गँगरेपची पृष्ठी न झाल्याने आरोपींनी पीडिताला केवळ लूटच्या नीयतीने पकडले होते असे वक्तव्य दिले आहे.


यावर अधिक वाचा :

Assembly Election Results 2018

 

राम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत

national news
मागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...

कांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर

national news
दुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...

खासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...

national news
खासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...

विजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना

national news
भारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...

भारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...

national news
भारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...
Widgets Magazine