testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

१० वी आणि १२ वी परीक्षांचे वेळापत्रक

maharasha board
Last Modified गुरूवार, 30 नोव्हेंबर 2017 (09:42 IST)

२०१८ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेय.
दहावीची परीक्षा १ मार्च २०१८ पासून तर बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी २०१८ पासून सुरु होणार आहे.बारावीची नियमित, द्विलक्ष्यी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च या दरम्यान होणार आहे. त्याआधी प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केलेय.

दहावीची लेखी परीक्षा १ मार्चपासून ते २४ मार्चपर्यंत होणार आहे. त्यापूर्वी प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा होणार आहे. या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक
www.mahahsscboard.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर पाहता येईल.
मुंबई, कोकण, कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि लातूरसह राज्यातील विविध केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.यावर अधिक वाचा :