testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

विश्वव्यापी योगामृत : आंतरराष्ट्रीय योगदिन, त्यानिमित्त..

Last Updated: शनिवार, 20 जून 2015 (14:11 IST)
योग हा विश्वातील कोण्या एका जाती-धर्मासाठी नसून तो सर्वासाठी आहे. याला फक्त एकच जात माहिती आहे ती म्हणजे मानव-जात. मग इथे मानव जातीतील लिंगभेदाला देखील थारा नाही.

काही राजकीय मंडळी आपली मतांची पोळी भाजून घेण्यासाठी धार्मिकतेचा रंग देऊ पाहात आहेत. सूर्यनमस्कारावरून राजकीय राळ उठविली जात आहे. सूर्य काही कोण एका विशिष्ट धर्मासाठी नाही. अगदी इस्लाम धर्मामध्ये नमाज पठण्यासाठी बसण्याची जी पध्दत आहे ती याच योगशास्त्रातील वज्रासनावर आधारित आहे. आणि वज्रासनाचे मानवीयं आरोग्याला काय फायदे आहेत ते सर्वच धर्मियांना माहीत आहेत. त्यामुळे अखिल मानवीय जातीला आता योगाचे महत्त्व कळून चुकले आहे. म्हणून योगामृताने अवघे व्यापून टाकले आहे.

हरिश्चंद्र खेंदाड


यावर अधिक वाचा :

बराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी

national news
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...

चार दिवस सलग बँका बंद राहणार

national news
बँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...

आसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार

national news
बलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...

मृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव

national news
घरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...

भारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान

national news
नियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...