Widgets Magazine
लाईफस्टाईल » खाद्य संस्कृती » दिवाळी फराळ

दिवाळी स्पेशल : मुगाच्या डाळीचे लाडू

सर्वप्रथम मुगाच्या डाळीला स्वच्छ धुऊन 3-4 तास पाण्यात भिजवून ठेवा. नंतर डाळीतील पाणी काढून मिक्सरमधून रवाळ दळून घ्या.

दिवाळी स्पेशल मिक्स धान्यांच्या चकल्या

सर्व धान्ये प्रत्येकी एक वाटी घ्यावेत. सर्व धान्ये भाजून घ्यावीत व एकत्र करून दळावीत. ...

पाकातले चिरोटे (व्हिडिओ पहा)

पाक तयार करण्यासाठी एका भांड्यात 2 वाटी पाणी आणि 2 वाटी साखर घालून ते चांगले उकळवा. ...

Widgets Magazine
Widgets Magazine

दिवाळी फराळ : शेव

सर्वप्रथम 2 वाटी तेल, 2 वाटी पाणी घालून हाताने परातीत फेसावे किंवा एग बिटरने एकजीव करावे. ...

दिवाळी‍ स्पेशल : वाटल्या डाळीचे लाडू

प्रथम डाळ चार ते पाच तास पाण्यात भिजत घालून ठेवावी. नंतर स्वच्छ धुऊन पाट्यावर रवाउवाटून ...

मेथीचे शंकरपाळे

गव्हाचे पिठ, मैदा आणि मिठ एकत्र करून घ्या. त्यात 1 टेबलस्पून गरम तेलाचे मोहन घाला. कसूरी ...

चिरोटे (पाकातील)

रवा व मैदा समप्रमाणात घ्यावा. त्यात चवीला मीठ व तेल किंवा तुपाचे मोहन घालून रवा व मैदा ...

दिवाळी स्पेशल बेसन मावा बर्फी

सर्वप्रथम कढईत तूप गरम करावे, त्यात काजूचे काप केलेले तुकडे घालून त्याला गोल्‍डन ब्राउन ...

दिवाळी स्पेशल : गुळाचे शंकरपाळे

अर्धी वाटी पाण्यात गूळ, तूप व मीठ घालून उकळावं. गार झाल्यावर त्यात गव्हाचं पीठ आणि डाळीचं ...

दीपावली स्पेशल : मोहनथाळ

सर्वप्रथम भांड्यात चणाडाळीचे पीठ, १ चमचा दूध व १ चमचा तूप एकत्र करून ठेवावे, मग तयार ...

करंजी : दिवाळी स्पेशल

मैदा बारीक चाळणीने चाळून घ्या. त्यात मोहन घालून दुधात मळून घ्या. आतील सारणासाठी ...

दिवाळी स्पेशल : मठरी

सर्वप्रथम मैदा, रवा, मिठ, मिरे, ओवा आणि तेल एकत्र मिक्स करा. हाताने चांगले एकत्र करा. ...

अनारसे (साखरेचे)

तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवा. नंतर चाळणीत काढून घ्या व कापडावर वाळत घाला. अगदी ...

भाजणीच्या चकल्या

एका कढईत वरिल सर्व साहित्य एक एक करून गुलाबी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्या. नंतर सर्व ...

पोहेवडा (व्हिडिओ पहा)

पोहे पाण्यात धुऊन निथळून घ्या. एका भांड्यात पोहे, मॅश केलेले बटाटे, आले मिरची पेस्ट, ...

पिठी साखरेचे चिरोटे

सर्वप्रथम रवा मैदा एका परातीत घ्या. त्यात अगदी थोडे चवीपुरते मीठ घाला. एका कढईत 5-6 मोठे ...

खोबर्‍याच्या साटोर्‍या

साडेतीन वाट्या पाण्यात अर्धी वाटी गूळ घालून व तेल घालून ते पाणी उकळावे. नंतर त्यात कणीक ...

दिवाळी स्पेशल चिवडा

भाजके पोहे स्वच्छ निवडून घ्या. मोठ्या पातेल्यात पाव किलो तेलाची फोडणी तयार करून घ्या. ...

अनारसे (गुळाचे)

तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवा. नंतर चाळणीत काढून घ्या व कापडावर वाळत घाला. अगदी ...

Widgets Magazine
Widgets Magazine

Widgets Magazine

आज-काल

मसाज करणारा अजगर

python

कोणताही साप पाहिला तर त्यापासून चार हात दूर पळणे ही माणसाची नैसर्गिक प्रतिक्रिया असते. त्यातून ...

शहीद दिन विशेष : शिवराम राजगुरू

shivram rajguru

हुतात्मा राजगुरू यांचा आज बलिदान दिवस, राजगुरुंचा जन्म पुण्याजळव खेड येथे 24 ऑगस्ट 1908 रोजी एका ...

नवीनतम

मधुमेह असतो तरी काय?

सातत्याने लघवीची भावना होणे, नेहमी तहान लागल्यासारखे वाटणे, अचानकपणे वजन घटणे, प्रचंड भूक लागणे, ...

गुजराती स्पेशल : हंडवा

सर्वप्रथम तांदूळ व डाळींना 7-8 तासासाठी भिजत ठेवावे. नंतर त्यात दही घालून वाटून घ्यावे. 4-5 तास या ...


Widgets Magazine