1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. farah khan in coffee with karan show

या हीरोसोबत डेटवर जाताना बॉक्सभरून कंडोम घेऊन जा

farah khan in coffee with karan show
कॉफी विद करण शोमध्ये काही न काही विचित्र गोष्टी उघडकीस येत असतात. अलीकडे या शोमध्ये कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक फराह खान आणि टेनिसपटू सानिया मिर्झा सामील झाल्या होत्या. यादरम्यान करणने फराहला विचारले ही तुमची एखादं मै‍त्रीण या हीरोसोबत डेटिंगवर जात असेल तर तुम्ही तिला काय सल्ला द्याल? यावर फराह म्हणाली मी तिला बॉक्सभरून कंडोम सोबत घेऊन जाण्याचा सल्ला देईन.
 
जाणून घ्या कोण आहे तो हीरो....

या हिरोचे नाव आहे रणवीर सिंह, जो कंडोमची जाहिरातदेखील करून चुकला आहे. रणवीर सिंहची बॉलीवूडमध्ये हसमुख व्यक्ती म्हणून ओळख आहे. त्यासोबत कुठलाही थट्टा केली तरी तो नाराज होत नसतो. म्हणूनच फराहने अशी थट्टा केली.
ती म्हणाली की माझी मैत्रीण रणवीर सिंहसोबत डेटवर जात असेल तर तिला मी बॉक्सभरून कंडोम सोबत घेऊन जा असे म्हणेन आणि काही कंडोम वाचून गेले रणबीर कपूरकडे जा असा सल्ला देईन. रणबीर कपूर आशिक मिजाज असल्याचे प्रचलित आहे.
पुढील लेख
संजयची सरप्राइज भेट