1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Kareena comeback

आई बनल्यावर पुन्हा सक्रिय होणार करीना कपूर

करीना कपूर खानला उमेद आहे की तिची डिलेव्हरी झाल्यावर काही दिवसातच पुन्हा कामावर परतणार. अलीकडेच लक्स गोल्डन रोज अवार्डमध्ये ग्लॅमर्स दिवा ऑफ द इयर अवार्ड तिने पटकावला आहे.
कार्यक्रमात अर्जुन कपूरने विचारले की तिचे फॅन्स पुन्हा तिला चित्रपटात कधी बघू शकतील तर ‍तिने म्हटले की डिलेव्हरीच्या महिन्याभरानंतर ती कमबॅक करणार.
पुढील लेख
‘दंगल’ला एकही कट न देता सेन्सॉरचा हिरवा कंदील