1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Wajah Tum Ho hot scenes

लोकांना मजा येतो पण सेक्स सीन करणे फार अवघड: सना खान

लोकांना मजा येतो पण सेक्स सीन करणे फार अवघड: सना खान
सलमान खानची मूव्ही जय हो पासून आपल्या बॉलीवूड करिअरची सुरुवात करणारी सना खान अलीकडे रिलीज झालेल्या 'वजह तुम हो' या सिनेमात तीन हीरोमध्ये एकमेव हिरॉईन आहे.
 
यात हॉट सीन्स भरपूर आहे. सनाचे म्हणणे आहे की फिल्म ऑफर झाली तेव्हाच हे स्पष्ट करण्यात आले होते की हॉट सीन्स द्यावे लागतील. पण तिच्याप्रमाणे ती फार लाजाळू असून तिला हे सीन्स करायला अवघड गेले.
सनाप्रमाणे कोणत्याही कलाकाराला असे सीन करणे कठिण जातं. लोकांना हे सीन्स बघणे आवडतं असले तरी कलाकारांसाठी ते अवघड आहे. ती दिग्दर्शक विशाल पंड्याची स्तुती करत म्हणाली की त्यांनी हे सीन्स असे शूट केले की रिटेकची गरज पडली नाही. एकाच वेली सर्व एंगल्स शूट करण्यात आले.
पुढील लेख
रेवडीचे पेशवेकालीन ग्रामदैवत श्री खंडोबा