1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. अमीषा पटेलच्या हॉट फोटोवर थट्टा

अमीषा पटेलच्या हॉट फोटोवर थट्टा

रिकामी बसलेल्या अमीषा पटेलने चर्चेत येण्यासाठी एक हॉट फोटो ट्विटरवर पोस्ट केला. या फोटोत ती काळ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये, गळ्यात चेन घालून आणि काळा चश्मा लावून शॉवर घेत आहे. ट्विट लिहिताना तिने जरा चूक करून दिली. ती 'शॉवर लाइक ए रॉकस्टार' लिहू इच्छित असावी त्याऐवजी तिने 'शॉवर लाइक ए टॉकस्टार' असे लिहिले. मग काय... लोकांना हॉट फोटोची स्तुती कर केली पण या चुकीवर खूप मजाक ही उडवली. बहुतेक काळा चश्मा लावूनच तिने ट्विट केलं आणि चूक केली असावी.
पुढील लेख
हॅप्पी बर्थ-डे लता दिदी