आमीर आणि ह्रतिक एकत्र
PR
तेलगुमध्ये सुपरहिट झालेल्या मगधीरा या चित्रपटाची हिंदी आवृत्ती काढण्यात येणार असून त्यात आमीर आमिर व ह्रतिकला घेण्यात येणार आहे. मगधीराने ६५ कोटीचा व्यवसाय केला आहे आणि हिंदी चित्रपटाच्या निर्मितीतच ७० कोटी ओतण्यात येणार आहेत. सतरावे शतक आणि वर्तमान काळ असा कालखंड या चित्रपटासाठी आहे. त्यात ह्रतिक सतराव्या शतकातील हिरो आणि आमीर वर्तमान काळातील भूमिका करेल असे समजते.
