1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. कुणाल खेमूवर दगडफेक

कुणाल खेमूवर दगडफेक

चित्रपटाच्या  शूटिंगसाठी अभिनेता कुणाल खेमू लखनऊमध्ये गेला होता. एका समूहाने या शूटिंगला विरोध केला. यावेळी दगडफेकही करण्यात आली.

यात कुणालच्या हाताला दुखापत झाली. सांवरे या चित्रपटाच्या शूटिंगला काही लोकांचा विरोध होता. या चित्रपटातील एका गाण्याला पाकिस्तानी सिंगर राहत फतेह अली खानचा आवाज आहे. या रेकॉर्डिंगसाठी राहत तेथे उपस्थित होता. प्रोड्युसर निखिल द्विवेदींना यावर विचारले असता ते म्हणाले, शूटिंगसाठी आम्ही परवानगी मागितली होती. मात्र परवानगी दिली नव्हती. त्यानंतरही आम्ही शूटिंग करत होतो.
पुढील लेख
'उडता पंजाब'ला 'ए' सर्टिफिकेट?