पूनमने फॅन्सला बनवले क्रेझी
’काही दिवसांपूर्वी आपल्या हॉट योगाने फॅन्सला क्रेझी बनवणारी हॉट इंटरनेट सेंसेशन पूनम पांडे पुन्हा एकदा खळबळ उडवून द्यायला सज्ज झाली आहे. पूनमच्या लेटेस्ट व्हिडिओत तिला योगा पोजेजचे काउंटडाउन करण्यासोबतच हे अनाऊंस करताना दाखवण्यात आले आहे, ‘5 दिवस आणि काही तरी मोठे होणारेय.’
पूनमच्या ट्विटर पेजवर पोस्ट करण्यात आलेल्या यूट्यूबच्या अपिलिंग व्हिडिओच्या www.youtube.com/watch?v=a06UtJqsZU4 या लिंकमध्ये ही 24 वर्षीय मॉडेल टर्न अँक्ट्रेस अनोख्या स्टाइलमध्ये आपली फिगर दाखवताना दिसतेय. ट्विटरवर पूनमचे ट्विट चर्चेचा हॉट टॉपिक बनले असून अनेकांनी तिची छायाचित्रे आणि व्हिडिओ रिट्विट केले आहे. या व्हिडिओत पूनम एक काउंटडाउन करताना दिसत असून 5 दिवसांनी Sexy Countdown हा हॉट व्हिडिओ तिच्या फॅन्सना बघायला मिळणारेय. पूनमचे अनेक चाहते तिच्या या व्हिडिओची निश्चितच आतुरतेने वाट बघत आहेत. आता पूनम पांडेच्या रूपात एक नवीन सेक्सी ब्रॅण्ड अँम्बेसेडर योगाला मिळाली, असे म्हणणे वावगे ठरू नये.
