1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. प्रो-कबड्डीत घुमणार अमिताभचा आवाज

प्रो-कबड्डीत घुमणार अमिताभचा आवाज

पहिल्या हंगामातच कबड्डीला नवा आयाम मिळवून देणार्‍या प्रो-कबड्डी स्पर्धेत आता ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आवाज घुमणार आहे. चाहत्यांना खिळवून ठेवण्यासाठी प्रो-कबड्डीच्या जाहिरातींसाठी अमिताभ यांनी आपला आवाज दिला आहे.

प्रो-कबड्डीच्या दुसर्‍या हंगामासाठी ले पंगा नावाची जाहिरात मोहीम राबविण्यासाठी येत आहे. या मोहिमेला अमिताभ यांच्या भारदस्त आवाजामुळे वजन प्राप्त झाले आहे.