रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

अर्धशिशीचं दुखण्यावर...

अर्धशिशीचं दुखण्यावर काही गोष्टी सांभाळल्या तर फायदा होतो. उपाशी न राहणं, जागरण न करणं, उन्हात गॉगल वापरणं, चॉकलेट, चीझ, रेडवाइन, चहा-कॉफी टाळणं, मनावर ताण असेल तर रिलॅक्सेशनचे व्यायाम करणं या गोष्टींचा बराच फायदा होतो.