वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी अणुसहकार्य कराराचे समर्थन करताना काही लोकांना भारताने चीनसमोर जाणे पसंत नसल्याची टिपणी करून डाव्यांवर फटकेबाजी केली. डाव्या पक्षाच्या सदस्याने त्यांना चीन व भारतात तुलना का करत आहात, असा प्रश्न विचारल्यानंतर संतप्त झालेल्या चिदंबरम यांनी हे वक्तव्य केले. काहींना चीनने आर्थिक महासत्ता झाल्याचे बघायचे आहे. आपणास चीनच्या...