मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. बुधनी मतदारसंघातून त्यांनी आपले स्पर्धक महेश राजपूत यांना तब्बल ४०,००० मतांनी पराभूत केले आहे....