1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई आर्टीकल

कासव

'कासव
कासवाच्या कवचावर स्वर्ग व धरतीची मुद्रा असते असा समज आहे. कासव संपत्ती, दीर्घायु, शक्ती व सहनशीलतेचे प्रतीक आहे. या भाग्यशाली कासवाला मुख्य दरवाजाजवळ किंवा घरातील संपत्ती जेथे असते तेथे ठेवावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा