बुध्दाची हसतमुख मूर्ती
|
घरात येणार्या उर्जेचे ही मूर्ती हसतमु्ख मुद्रेत स्वागत करते. त्यानंतर ती उर्जा क्रियाशील होऊन समृध्दी प्रदान करते. संपत्तीच्या देवाची पूजा व प्रार्थना केली जात नाही मात्र ती सजवून ठेवता येते. बुध्दाची मूर्ती घराच्या दिवाणखाण्यातच मुख्य दरवाज्याच्या समोर ठेबलावर अथवा दरवाज्या समोरच्या एखाद्या कोपर्यात ठेवली पाहिजे मात्र, मूर्तीची दिशाही मुख्य दरवाज्याकडे असली पाहिजे.
