1. लाईफस्टाईल
  2. शुभेच्छा व अभिवादन
  3. शुभेच्छा संदेश
  4. Birthday Wishes for Sister in Marathi

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Birthday Wishes For Sister in Marathi
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर 
आणि गोड बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 
देव तुला नेहमी आनंदी आणि निरोगी ठेवो, हीच प्रार्थना.
 
जगातील सर्वात समजूतदार आणि प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 
तू केवळ माझी बहीण नाहीस, तर माझी सर्वात चांगली मैत्रीण आहेस
नेहमी अशीच सोबत राहा
 
माझ्या प्रत्येक सुखात आणि दुःखात 
खंबीरपणे पाठिशी राहणाऱ्या 
माझ्या ताईला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 
तुझे सर्व स्वप्न पूर्ण होवोत
 
आईसारखी माया करणाऱ्या आणि बाबांसारखं पाठीशी राहणाऱ्या 
माझ्या मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 
लव्ह यू ताई!
 
घराची शान आणि आम्हा सर्वांची लाडकी, 
माझ्या छोट्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 
तू नेहमी अशीच हसत-खेळत राहा
 
तुझ्या चेहऱ्यावरील हे सुंदर हासू कधीच कमी न होवो, 
आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होवो
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
नात्याने बहीण आणि मनाने मैत्रीण असलेल्या 
माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 
तू माझ्या आयुष्यात आहेस, हे माझे भाग्य आहे.
 
परमेश्वराकडे एकच प्रार्थना आहे की, 
तुझ्या आयुष्यात कधीच कशाचीही कमतरता भासू नये
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा, दीदी!
 
कधी भांडणारी, कधी समजावणारी, तर कधी आईसारखं प्रेम करणारी माझी लाडकी बहीण... 
तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
 
तुझ्या आयुष्यातील येणारे सर्व दिवस आनंद, सुख आणि यशाने भरलेले असावेत. 
माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!
 
ज्यांच्याकडे तुझ्यासारखी बहीण असते, ते खूप भाग्यवान असतात. 
माझ्या आयुष्यातला तुझा वाटा खूप मोठा आहे. 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
तुझ्या सर्व इच्छा, आकांक्षा आणि स्वप्नांना यशाची उंच भरारी मिळो. 
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
About Writer
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... आणखी वाचा