1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
  6. गोपीनाथ मुंडे भाजपची 'गोमु'-आर.आर.पाटील

गोपीनाथ मुंडे भाजपची 'गोमु'-आर.आर.पाटील

भारतीय जनता पक्षातील नेत्यांना आपली नावे बदलण्याची सवयच आहे. 'नमो' म्हणजे नरेंद्र मोदी तर 'गोमु' म्हणजे गोपीनाथ मुंडे असल्याची टीका राज्यांचे गृहमंत्री आर.आर.पाटल यांनी केली आहे.

भाजप महाराष्‍ट्रात जातीपातीचे राजकारण करत आहे. विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्यापासून त्याला प्रारंभ झाला आहे. मुंडे राजकारणातील नायक नाही तर खलनायक असल्याची परखड टीका पाटील यांनी यावेळी केली.