शिवसेनेची नाराजी दूर; अनंत गितेंनी स्वीकारला पदभार

बुधवार,मे 28, 2014
शिवसेनेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री अनंत गिते यांना अवजड उद्योग मं‍त्रालय दिले आहे. त्यामुळे केंद्रात कमी महत्त्वाचे खाते
देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) सकाळी नऊ वाजता पंतप्रधान कार्यालयाचा पदभार स्वीकारला. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या कामकाजाचा पहिला दिवस
मोदी सरकारला पहिल्यांदा महागाईवर नियंत्रण आणावे लागेल. देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी त्यांना काही कठोर निर्णय घ्यावे लागतील.

सीएम झाले पीएम!

मंगळवार,मे 27, 2014
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार केंद्रात सत्तारुढ झाले आहे. नरेंद्र मोदी यंनी देशाचे पंधरावे पंतप्रधान म्हणून सोमवारी शपथ घेतली. यावेळी काहीही झाले तरी केंद्रात सत्ता आणायची आणि मोदींना पंतप्रधान करायचे हे भाजपचे स्वप्न सत्यात उतरले आहे. यावरून ...
नरेंद्र मोदी भारताचे नवीन पंतप्रधान
आर्थिक उदारीकरणाचे पर्व भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अवतरल्यानंतर जन्माला आलेल्या बहुसंख्याक तरुण पिढीने स्वतंत्र भारतात जन्माला आलेल्या नेतृत्वाच्या हाती देशाच्या सत्तेची सूत्रे सोपवणे
देशाचे 15 पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. नरेंद्र मोदी आज (सोमवार) सायंकाळी सहा वाजता राष्‍ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथ घेतील. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे राष्ट्रपती महिंदा
भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उपस्थित राहणार आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. शरीफ यांच्या उपस्थितीला
देशाची भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा सोमवारी (दि. 26 मे) होत आहे. या शपथविधी सोहळ्यावर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बहिष्कार ...
नवी दिल्ली- भाजप नेते नरेंद्र मोदी आज (सोमवार) सायंकाळी सहा वाजता देशाचे 15 पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा भव्य सोहळ्याचे आयोजन करण्‍यात आले आहे.
भारतीय जनता पक्षाचे नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमं डळाचा शपथविधी सोमवारी सायंकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणामध्ये होणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाला अधिकाराची आणि गुप्ततेची शपथ ...
देशाचा पारंपारिक शत्रु असलेल्या पाकिस्तानला शिवसेनेने आतापर्यंत अनेकदा कडाडून विरोध केला आहे. भारतीय जवणांचे शिर कापणार्‍या पाकिस्तानसोबत कोणतही संबंध ठेवू नये, असेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले आहेत.
देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळय़ासाठी एकीकडे राष्ट्रपती भवनातर्फे जोरदार तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे भाजपामध्येही पाहुण्यांच्या निमंत्रणाची लगबग सुरू असून निमंत्रितांची यादी जवळपास पूर्ण झाली आहे. या सोहळय़ासाठी खास ...
भारतामध्ये स्वातंत्रच्या तब्बल 67 वर्षानंतर झालेल्या परिवर्तनामुळे संपूर्ण जगभर भारतीय लोकशाहीबाबत आदरयुक्त भावना व्यक्त होत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे मात्र तळ्यात-मळ्यात चालू आहे
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेससह राष्ट्रवादीला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. पराभव पचवावा लागल्यानंतरही आघाडीचे नेते एकमेकांच्या डोक्यावर पराभवाचे खापर
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि नांदेड येथील नवनिर्वाचित खासदार अशोक चव्हाण पेड न्यूज प्रकरणी पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
26 मे रोजी मोदी यांची शपथविधी सोहळ्यात सोशल मिडिया सरकारने लावलेल्या कयासात खाली दिलेले खातेवाटप करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तयारी शपथविधीची!

शुक्रवार,मे 23, 2014
देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथग्रहण सोहळय़ासाठी राष्ट्रपती भवनात जय्यत तयारी सुरू असून, देश-विदेशातील निमंत्रितांना बसण्यासाठी
नांदेड येथील कॉंग्रेसचे नवनिर्वाचित खासदार व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गुरुवारी सुपूर्द केला. मात्र