मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By
Last Updated : शुक्रवार, 23 मे 2014 (12:56 IST)

तयारी शपथविधीची!

देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथग्रहण सोहळय़ासाठी राष्ट्रपती भवनात जय्यत तयारी सुरू असून, देश-विदेशातील निमंत्रितांना बसण्यासाठी खास आसनव्यवस्था येथे केली जात आहे. येत्या २६ मे रोजी नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात देशाचे १५ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत.