1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
  6. राज ठाकरेंचा रायगड दौरा

राज ठाकरेंचा रायगड दौरा

Raj thakare
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष  शनिवारी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पनवेल आणि महाडचा दौरा करणार आहेत.

या दौर्‍यात ते दुपारी चार वाजता महाडच्या चांदे पटांगणात रमेश कदम यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतील. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता ठाकरे लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी पनवेलमध्ये जाहीर सभा घेणार आहेत.

शुक्रवारी ते दक्षिण मुंबई मतदारसंघातील उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या प्रचारार्थ ठाकूरद्वार येथे जाहीर सभा घेणार आहेत.
About Writer
WD