1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड

कॅटीला वाटते लग्नाची भिती!

हॉलिवूड स्टार व पॉप सिंगर कॅटी पेरी व रसेल ब्रांड यांच्या लग्नाला काही दिवसच शिल्लक असतानाच आता कॅटीने आपल्याला लग्न करण्‍यास भिती वाटत असल्याचे म्हटले आहे.

तिच्या निकटवर्तीयांच्यामते मात्र तिच्या भितीचे कारण निराळेच आहे. तिला लेटेक्स परिधानाची भिती वाटत असून, यात आपण घामा भिजून जाऊ अशी धास्ती तिला असल्याने तिला भिती वाटत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा