''मिनॉग''ला हवे आहे मातृत्व सुख!
PR
42 वर्षीय मिनॉगने मातृत्वा सुखासाठी काही काळासाठी आपले करियर बाजूला ठेवले होते, अद्याप ती बहिणीच्या मुलाचे पालन पोषण करण्यात आपला वेळ घालवत आहे.
आई बनण्यासाठी तिने बऱ्याच गोष्टींवर विचार केला आहे व परिवार पुढे वाढविण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे असे तिचे मत आहे, आणि मी तो नक्कीच पूर्ण करेन. (भाषा)
