1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड

मुलीला न्यूड फोटो दाखवते पद्मा!

भारतीय मुलाची पद्मा लक्ष्मी आपल्या अंदाजाने जीवन जगते. तिने त्यावेळेसही न्यूड पोझ दिले होते जेव्हा ती गर्भवती होती. आता ती आई बनली आहे आणि तिच्या मुलीचे नाव कृष्णा आहे.

पद्माने तिच्या न्यूड फोटोला स्वत:च्या स्टुडियोत टांगून ठेवले आहे आणि तिची मुलगी रोज आपल्या आईचे न्यूड चित्र पाहत आहे. 40 वर्षीय पद्मासाठी हे काही चुकीचे नाही आहे. तिचे म्हणणे आहे की ती आपल्या मुलीपासून काहीच लपवायचा प्रयत्न करत नाही.

सद्या पद्माचा एडम डेलपासून मुलीच्या कस्टडीवरून वाद सुरू आहे. पद्माला कृष्णाला आपल्या जवळच ठेवायचे आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा