मेडोनाला लग्नाची मागणी!
PR |
मॅडोनाने अद्याप लग्नाला होकार दिला नसला तरी ती यावर गांभीर्याने विचार करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मॅडोनाला कोणताही निर्णय घेण्यात घाई करायची नाही आहे. ती ब्राहिमबरोबर आनंदी आहे. आता मॅडोना ब्राहिमबरोबर लग्नाला होकार देणार का याकडेच संगळ्यांचे लक्ष लागले आहे.
