1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड

रेहमान ''ऑस्कर''ला हुकला

भारतीय संगीतकार ए. आर. रेहमान यांना यंदा ऑस्कर पुरस्काराने हुकला आहे. ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट संगीत (बेस्ट ओरिजनल स्कोअर) आणि सर्वोत्कृष्ट गीत (ओरिजनल सॉंग) या दोन्ही गटांत रेहमान यांना पुरस्कार मिळाला नाही.

"द सोशल नेटवर्क' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार ट्रेंट रेझनॉर आणि ऍटिकस रॉस यांना मिळाला. "टॉय स्टोरी ३' चित्रपटातील "वी बिलॉंग टूगेदर' या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गीताचा पुरस्कार रॅंडी न्यूमन यांना मिळाला. या दोन्ही गटांत रेहमान यांना नामांकन मिळाले होते.