वडिलांचा आजार मुलामध्ये!
‘किंग ऑफ पॉप’ मायकला जो त्वचेचा आजार झाला होता तोच आजार आता त्याच्या मुलगा प्रिंस जॅक्सनला झाला आहे. पॉपकिंग विटिलिगो आजाराने ग्रस्त होता ज्यात त्वचेचा रंग हलका होत जातो.
डेली मेल ऑनलाइनच्या अनुसार,13 वर्षीय प्रिंस नुकताच हवाई येथे गेला होता आणि तेथे त्याच्या काखेच्या खाली पांढरे डाग आढळून आले आहे.
या बाबतीत असे ही सांगण्यात आले आहे की हे डाग सूर्याच्या किरणांमुळेसुद्धा होऊ शकतात. विटिलिगो त्वचेशी निगडित एक आनुवंशिक आजार आहे ज्यात चेहरा आणि शरीराचे रंग हलके होत जातात.