1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

अमेरिकेत अपघातात 8 ठार

जलदगतीने गाडी चालवण्याच्या नादात अमेरिकेच्या राजधानीतील रस्त्यांवर सुरू असलेल्या जीवघेण्या स्पर्धेत 8 जणांना आपले प्राण गमवावे लागले.

स्पर्धेच्या नादात वेगवान आलेल्या काही गाड्यांवरील चालकांचे नियंत्रण सुटल्याने स्पर्धेचा आनंद घेत उभे असलेल्या दर्शकांवर या गाड्या जाऊन आदळल्या.यात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला.