अलकायदाचे आरोप बिनबुडाचे
संयुक्त राष्ट्र जगभरातील इस्लाम धर्मीयां विरोधात कार्य करत असल्याचे अलकायदाने केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे मत संयुक्त राष्ट्र संघाचे
महासचिव बान की मून यांनी व्यक्त केले आहे.
अलकायदाचा नंबर दोनचा म्होरक्या अलजवाहरी याने हे आरोप केले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघ जगभरातील इस्लाम देशांच्या विरोधात भूमिका घेत आहे, ते इस्लाम विरोधी असल्याचे आरोप जवाहरीने केले होते.