1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

एसीसी उत्पादन वाढवणार

सिमेंट निर्माता कंपनी एसीसीने भारतातील आपले उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 2010 पर्यंत ही उत्पादन क्षमता तीन कोटी टन करण्याचे लक्ष कंपनीने निर्धारित केले आहे.

कंपनीचे प्रबंध निदेशक सुमित बॅनर्जी यांनी कंपनीच्या या योजनेची माहिती दिली. पुढील दोन वर्षात कंपनी 224 लाख टन सिमेंटच्या उत्पादनावरून 300 लाख टन करणार आहे.